Homeशिक्षण-प्रशिक्षणसीसीटीव्ही नसलेल्या सरकारी खाजगी शाळा व ट्युशन ची तपासणी करून कारवाई करा...

सीसीटीव्ही नसलेल्या सरकारी खाजगी शाळा व ट्युशन ची तपासणी करून कारवाई करा शिक्षण उपनिरीक्षक यांचे शिक्षणअधिकारी यांना लिखीत आदेश

पायल बुलबले यांच्या नियोदनची दखल घेत त्वरित कार्यवाही

रमाकांत मोरे । श्री छत्रपति संभाजी नगर मराठवाड़ा येथे शासन नियमानुसार सर्व खाजगी सरकारी शाळा व ट्युशन यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवीणे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले असताना अजुन बर्याच खाजगी शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे.तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र देखिल करण्यात येत नसल्याचे आढळून आले आहे यामुळे सीसीटीव्ही

नसलेल्या व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र नसलेल्या सरकारी, खाजगी शाळा व ट्युशन च्या परवानगी रद्द करा अशी मागणी पायल जगदीश बुलबुले यांनी शिक्षण उपसंचालक यांच्या कडे नियोदना द्वारे केली होती त्या नियोदना ची दखल घेऊन सर्व शिक्षण अधिकारी यांनी शाळाची तपासणी करून ज्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र केलेली नाही अशा शाळा व ट्युशन वर उचित करावी व तसे शिक्षण उपसंचालक कार्यालयस कळवावे असे पत्र शिक्षण उपनिरीक्षक यांनी सर्व शिक्षण अधिकारी यांना काढले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरात सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

error: Content is protected !!