Homeराजकीयभुसावळला सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन 

भुसावळला सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन 

भुसावळ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे ता.२८ जानेवारी २०२६ रोजी शनिवारला सकाळी ८.४५ वाजता बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले.संपुर्ण महाराष्ट्रासाठी हे दुःख दायक घटना आहे.त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ता.३१ रोजी शनिवारला दुपारी चार वाजेला माळी भवन हायवे जवळ भुसावळ येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मंत्री,खासदार,आमदार,माजी आमदार, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष,नगरसेवक, माजी नगरसेवक, आजी माजी जि.प/प.स.सदस्य, सरपंच माजी सरपंच, पदाधिकारी, समाजसेवी संघटना,सहकार क्षेत्रातील पदाधिकारी,क्रीडा संघटना,वकील संघटना,डॉक्टर संघटना,व्यापारी मंडळ,समाज संस्था यासह सर्वच स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुसावळ शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

error: Content is protected !!