Homeताज्या बातम्याभव्य शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

भव्य शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवछत्रपतींचे मूळ गाव असलेल्या वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढी येथे
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी छत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाला मानवंदना देत मोठ्या शिवमय वातावरणात सोहळा संपन्न झाला. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी श्रीमद जगद्गुरु अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी प्रवचनातून शिवविचारांचा जागर यावेळी करण्यात आला. या पवित्र आणि मंगलमय सोहळ्यासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, इतिहास अभ्यासक कामाजी डख, शिल्पकार नरेंद्रसिंग सोळुंके,जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रसिद्धीप्रमुख व स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार
आदींची उपस्थिती होती.

पोलीस वार्ता मध्य प्रदेश हेड रमाकांत मोरे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात इसमावर चाकू हल्ला; एक जखमी, उपचार सुरू

0
ब्रेकिंग न्यूज | भुसावळ (ता. १९ एप्रिल) : शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका इसमावर अज्ञात व्यक्तीने छातीत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली....

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

error: Content is protected !!