Homeआरोग्यपौधारोपण से ही पर्यावरण संवर्धन शक्य : महंत नर्मदानंदगिरी महाराज

पौधारोपण से ही पर्यावरण संवर्धन शक्य : महंत नर्मदानंदगिरी महाराज

बुरहानपूर : समाजसेवा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था जनजागृती संस्था बुरहानपूरच्या वतीने श्रीराम झरोखा धाम मंदिर ट्रस्ट, नागझिरी घाट, इतवारा परिसरात फलदार रोपांची लागवड करण्यात आली. महंत १०८ श्री नर्मदानंदगिरी महाराज यांच्या हस्ते हा पौधारोपण कार्यक्रम झाला.यावेळी संस्थेचे संरक्षक व संस्थापक अध्यक्ष महेंद्र जैन, संरक्षक व सल्लागार डॉ. फौजिया सोडावाला, अध्यक्ष डॉ. किरण सिंह, उपाध्यक्ष सुनील सलुजा, सदस्य अरुण जोशी, दुबे भाभी तसेच ट्रस्टचे सचिव राजेंद्र खादीवाला उपस्थित होते.

पौधारोपण अभियानाला संबोधित करताना महंत नर्मदानंदगिरी महाराज म्हणाले, “वृक्ष आहे तर जीवन आहे. एखादे रोप लावल्यानंतर त्याची देखभाल लहान मुलाप्रमाणे करावी लागते. योग्य संगोपन केल्यास हेच रोप मोठे वृक्ष बनते आणि मानवाला फळांसोबतच सावली व ऑक्सिजनही देते.”

संस्थेचे संरक्षक व संस्थापक अध्यक्ष महेंद्र जैन म्हणाले की, दिवसेंदिवस कमी होत असलेली वृक्षसंख्या ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. “वृक्ष आहेत तरच जीवन आहे. ऑक्सिजनच मिळाला नाही तर मानवाचे जीवन कसे जगणार? त्यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!