Homeताज्या बातम्यामहासंचालक नवल बजाज यांचे संकेत: बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कामकाज समाधानकारक ; कमी मनुष्यबळावर...

महासंचालक नवल बजाज यांचे संकेत: बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कामकाज समाधानकारक ; कमी मनुष्यबळावर लवकर उपाय

भुसावळ – महासंचालक नवल बजाज यांनी आज जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अंतर्गत कामकाज तपासले.त्यांनी या आढाव्याबाबत समाधान व्यक्त करत म्हटले की,पोलीस ठाण्याचे कामकाज योग्य पद्धतीने चालले आहे.महासंचालकांनी सांगितले की, जेव्हा ते जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते त्यावेळी आणि सध्याच्या परिस्थितीत वाढती लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन हा आढावा घेणे आवश्यक होते.

त्यांनी असेही नमूद केले की, पोलीस स्थानकांमध्ये कमी मनुष्यबळ हा एक महत्त्वाचा आव्हानात्मक मुद्दा आहे, आणि यावर लवकरच पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल.महासंचालक नवल बजाज यांनी पोलीस कामकाज अधिक प्रभावी आणि परिणामकारक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने पुढील टप्प्यात योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

यावेळी जळगाव जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक महेश रेड्डी,उपधिक्षक अशोक नखाने,जळगाव वाहतूक पोलिस अधिकारी पवन देसले,भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप गावित,बाजार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी राहुल वाघ, उपनिरीक्षक राजु सांगळे,उप निरीक्षक मंगेश जाधव,उपनिरीक्षक निलेश देशमुख, उपनिरीक्षक भारती काळे,भुसावळ वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश महाले तसेच इतर पोलिस स्टेशचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!