Homeक्राईमभुसावळात पूर्ववैमनस्यातून तरुणांचा खून ; आठवड्याभरापासून मृतदेह खड्ड्यात !

भुसावळात पूर्ववैमनस्यातून तरुणांचा खून ; आठवड्याभरापासून मृतदेह खड्ड्यात !

भुसावळ – शहरातील यावल रोडवरील भिल वाडी परीसरात राहणारे मुकेश भालेराव या तरुणास पूर्ववैमनस्यातून सात ते आठ इसमांनी घरात प्रवेश करून हातात बंदुकी व चाकू घेवून खून करून गादी सकट मृतदेह जमिनीत पुरल्याची घटना ता.१३ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली.
होळीच्या दिवशी रात्री अकरा वाजेपासून मुकेश भालेराव घरातून बेपत्ता असल्याची माहिती सुरेखा भालेराव (पत्नी) यांनी शोभाबई युवराज गुडचर (बहिणीस) कळविली. याआधी सुरेखा मुकेश भालेराव यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी  दोन ते तीन वेळा शहर पोलीस स्टेशनला गेली मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली.सदरील प्रकरण पोलिसांच्या अंगलट येवू नये यासाठी गेले चार दिवसांपासून सुरेखा मुकेश भालेराव यांना दररोज पोलीस स्टेशनला चौकशी कामी बोलाविण्यात आले व नेमके प्रकरण काय आहे ? याचा उलघडा करण्यात आला.
मुकेशचा भाऊ व त्याचे काही मित्र दारू पित बसलेले असतांना मुकेशच्या भावाने मित्रांना सांगितले की, मुकेश चा खून झाला आहे.मित्रांनी हा प्रकार मुकेशची पत्नी सुरेखाला सांगितला हे ऐकून ती भयभीत झाली व तिच्या मनात भीती निर्माण झाली होती आता आपले बिंग फुटणार आहे.आज मुकेशचे  मित्रांना कळले उद्या सर्वांना कळेल की,मुकेश चा खून झाला आहे.मुकेशच्या पत्नीने शक्कल लढविली व संपुर्ण माहिती शोभाबाई युवराज गुडचर (बहीण) राहणार झोनल ट्रेनिंग सेंटर यांना दिली. ता.१३ रोजी हातात पाच बंदुका व चाकू घेवून सात ते आठ इसमांनी घरात प्रवेश केला व मुकेशच्या पत्नीस घराच्या खोलीमध्ये डांबून ठेवून मुकेशला घरामध्येच संपविले.
सदरील घटनेची माहिती मुकेशची बहीण यांनी ता.२१ रोजी दुपारी बारा वाजेला पोलिसांना दिली.यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत मनोज मारुती राखुंडे यास ताब्यात घेतले.पोलिसांनी खाकी दाखवताच मनोजने सांगितले की,
मुकेशचा मृतदेह अनिल मारुती राखुंडे,विनोद मारुती राखुंडे, शुभम अनिल राखुंडे,आदित्य सुनील राखुंडे,सुरेखा मुकेश भालेराव तसेच एक अनोळखी महिलेची अशांनी मिळून गादी सकट उचलून त्यांच्या घराच्या पाठीमागील तापी नदी खोऱ्यात नेऊन पाच फुटाचा मोठा खड्डया खोदून मुकेशची मांडी मारून जमिनीत पुरवल्याचे सांगितले.यानंतर  मनोन ने घटनास्थळ दाखविले.पोलिसांनी सायंकाळी सहा वाजेला घटनास्थळी पोहचून मुकेशचा मृतदेह खड्यातून बाहेर  काढला यावेळी परिसरात दुर्गंधी पसरली होती.पोलिसांनी मृतदेहास ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केसर सेंटर मध्ये शवविच्छेदन साठी नेला.रात्री अंदाजे दहा वाजेपर्यत शवविच्छेदन सुरू होते.या दरम्यान पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आद्यपवतो शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरू होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळला ‘जागतिक योग दिन २०२६’ उत्साहात साजरा!

0
भुसावळ:- "निरोगी शरीर, शांत मन; हाच पोलिसांचा खरा दागिना" आणि "योग: कर्मसु कौशलम्" हा संदेश डोळ्यांसमोर ठेवून आज दिनांक २१ जून २०२६ रोजी जळगाव...

गिरीशभाऊ महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; संबंधितांवर कारवाईची मागणी

0
भुसावळ : सामाजिक माध्यमांवर मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीशभाऊ महाजन यांच्या विरोधात आक्षेपार्ह फोटो व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन...

ऑपरेशन ‘ड्रॉप केस’ : मुक्ताईनगरातील पाच गावांवर जळगाव पोलिसांचा पहाटेचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राइक

0
मुक्ताईनगर, ता. १९ (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जोधनखेडा व चारठाणा या गावांमध्ये वाढत्या फसवणूक, दरोडा व इतर गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव...

गरजु महिलांना मोफत ब्लैंकेट चे वाटप

0
सातारा (रमाकांत मोरे) जिल्ह्यातील उंब्रज येथील महिला समाज सेविका मीनाक्षीताई पोळ यांच्यातर्फे उंब्रज येथील गरजू महिलांना 430 ब्लॅंकेट चे वाटप दिनांक 17 6 2026...

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

error: Content is protected !!