Homeआरोग्य'मराठी राजभाषा दिन' उत्साहात साजरा; जनता विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न!

‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात साजरा; जनता विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न!

कार्यक्रमात पोवाडा, एकांकिका आणि नृत्याचे मनोहारी सादरीकरण, मनोगत व्यक्त करण्यात आले..

पोलीस वार्ता, नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील जनता विद्यालय, गोरेराम लेन येथे दि.27 फेब्रुवारी 2025, गुरुवारी रोजी ‘मराठी राजभाषा दिन’ तथा ‘विष्णू वामन शिरवाडकर’ उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान बाल शिक्षण मंदिर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आर.डी. देवरे यांनी देण्यात आले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बाल शिक्षण मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.के.तांदळे हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाय.बी. गायधनी आणि ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती के.एन. सोनवणे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुष्का बगडाणे आणि दिपीका लहामगे या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. कार्यक्रमात पोवाडा, एकांकिका आणि नृत्याचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. शिक्षिका सौ.के.एम. घुमरे व विद्यार्थी श्रेया इंगळे यांनी ‘मराठी राजभाषा दिना’ निमित्त’ मनोगत व्यक्त केले. श्रीमती के.एन. सोनवणे यांनी कविता सादर केली. नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार, कार्यक्रमाचे नियोजन व सादरीकरण केले. प्रीती देशमुख हिने आभारप्रदर्शन मांडले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षिका श्रीमती के.एम.चव्हाण आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती एस.एम. गायखे यांचे मार्गदर्शन लाभले.

‘मराठी राजभाषा दिनी’ आयोजित या कार्यक्रमाने सर्वांच्या मनात ‘मराठी’ भाषेविषयी अभिमान र्जागृत झाला. शालेय विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्साहामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. याप्रसंगी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्व उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!