बाजारपेठ पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन संशयित इराणी महिलांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले..
पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील खडकारोड भागातील रजा टॉवर, इराणी मोहल्ला परिसरातील दोन संशयित महिलांना अमळनेर पोलिसांनी चैन स्कॅनचिंगच्या गुन्ह्यात चौकशीकामी भुसावळ शहरातून दि.18 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले.
अमळनेर पोलीस ठाण्यात चैन स्कॅनचिंगचा गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून बराचसा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र आरोपींनी उरलेला मुद्देमाल भुसावळ शहरातील इराणी मोहल्ला भागातील महिलांना विक्री केल्याची माहिती दिल्याने अमळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात सकाळी 8 वाजेपासून
ठाम मांडून होते. बाजारपेठ पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन संशयित इराणी महिलांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले असून त्या महिलांना अमळनेर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला..
पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...