Homeआरोग्यबेकायदेशीररित्या नगरपरिषद क्षेत्रात मांस विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई!

बेकायदेशीररित्या नगरपरिषद क्षेत्रात मांस विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई!

सदर बेकायदेशीररित्या चालविण्यात येणारे कत्तलखाने तथा उघड्यावरील मांस विक्री दुकानांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले..

पोलीस वार्ता, सटाणा : कोणतीही व्यक्ती बेकायदेशीररित्या उघड्यावर नगरपरिषद क्षेत्रात मांस विक्रीसाठी किंवा पुरविण्यासाठी कोणत्याही जनावराची कत्तल करत असेल तर ते कृत्य कायद्याचे उल्लंघन म्हणून समजले जाईल व संबंधितावर कठोर कारवाईची स्पष्ट तरतूद महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये नमूद असताना; सटाणा नगर परिषद कार्यक्षेत्र हद्दीत नाशिक नाका- मंगलनगर ते जुने अमरधाम रोड तसेच दोधेश्वर नाका-ताहाराबाद रोड नवीन-अमरधाम रोड व अन्य परिसरात सर्रासपणे बेकायदेशीररीत्या कत्तलखाने व उघड्यावरील पशू-पक्ष्यांची मांस विक्री केली जात आहे.
सदर बेकायदेशीररित्या चालविण्यात येणारे कत्तलखाने तथा उघड्यावरील मांस विक्री दुकानांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून, घातक रोगराईला निमंत्रण मिळत आहे.

नागरिकांच्या आरोग्यास तसेच जीवितास बाधा आणू शकणाऱ्या अशा बेकायदेशीररित्या चालविण्यात येणारे कत्तलखाने तथा उघड्यावरील मांस विक्री दुकानांकडे नगर परिषद प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष असून प्रशासनाच्या कर्तव्यात कसूर आणि बेजबाबदारपणामुळे नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता धोक्यात आली आहे.

तरी, याकडे सार्वजनिक हिताचा विषय म्हणून गांभीर्याने लक्ष देत सदर बेकायदेशीररित्या चालविण्यात येणारे कत्तलखाने तथा उघड्यावरील मांस विक्री दुकाने तात्काळ बंद करावीत, कायद्यातील तरतूदिंना पायदळी तुडविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. याविषयीची तक्रार संविधान अभ्यासक प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत नगर परिषदेने उघड्यावरील मांस विक्री करणाऱ्या संबंधित बेकायदेशीर मांस विक्री दुकानदारांवर कारवाई केली आहे. पुन्हा जर सटाणा शहरात अशा पद्धतीने उघड्यावर मांस विक्री केली गेली तर कठोर पावले उचलली जातील असेही नगर परिषदेने जिल्हा प्रशासन आणि प्रा. अमोल बच्छाव यांना लेखी कळविले आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!