Homeआरोग्यबाळराजे आवारे पाटील यांना पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर मधून घेतले ताब्यात!

बाळराजे आवारे पाटील यांना पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर मधून घेतले ताब्यात!

रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे यांना अटक शिवशंभु प्रिया जांभळे आक्रमक..

पोलीस वार्ता, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला विषय औरंगजेबाची कबर काढण्या यावी अशी  सर्व शिवभक्तची इच्छा आहे. हे प्रकरण गाजत असताना रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील हे सकाळी पाचच्या सुमारास मंत्रालयावरून येत असताना छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे.
स्वराज्य रक्षक छत्रपतींची शिवशंभूकार्य करणे जर तुमच्या नजरेत गुन्हा असेल तर घ्या ताब्यात किती जणांना घेता विषय छत्रपतींचा असेल तर तुमचे तुरुग कमी पडतील एवढं लक्षात असू द्या असे जांभळे यांनी नुकतेच आपले मत दिले आहे. प्रशासनाने तात्काळ बाळराजे आवळे पाटील यांना मुक्त करावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला. पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करत पोलिसांनी जर यावर लक्ष लक्ष दिले नाही तर जिल्हा बंद करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.

 छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांना अटक केल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रोष निर्माण झाला आहे तमाम, शिवभक्त तमाम शिवकन्या, सर्व संघटना हे महाराष्ट्रच नव्हे तर देश बंदी करतील अशी घोषणा  शिवशंभु प्रिया जांभळे यांनी केली आहे. आम्ही सर्व महाराष्ट्रातील आवारे पाटील यांचे खंदे समर्थक असून पुढील दोन दिवसात अख्या महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत अशी माहिती पोलीस वार्ताशी बोलताना देण्यात आली.

✍️पोलीस वार्ता संपादक/व्यवस्थापक : उमेश फिरके नाशिक, 📱मोबाईल : 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

रायगड जिल्ह्यात तापी नदीकाठी 5287 गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलन!

0
धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 448 श्री सदस्यांचा उपक्रम; 18 टन निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठविले.. पोलीस वार्ता, भुसावळ | अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड...

श्री गणेश जी को मातृशक्ति महिलाओं ने दी अनंत चतुर्दशी पर बिदाई

0
जयपुर (रमाकांत मोरे) के गोविंद राय जी के रास्ते पर समाजसेविका सीता विजय जी के घर में गणेश जी की स्थापना की गई थी ।...

error: Content is protected !!