Homeराजकीयभुसावळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार किर्ती वानखेडे यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद,

भुसावळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार किर्ती वानखेडे यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद,

भुसावळ ( निलेश फिरके ) गरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून नगराध्यक्ष पदाच्या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार किर्ती सुरेश वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३ ‘अ’ आणि ४ ‘अ’ मधून सुद्धा नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून त्यांची निशाणी घेऊन ते मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात आहे. प्रभाग क्रमांक ३ व ४ मधील बहुसंख्य महिला उमेदवारांनी त्यांच्या सोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता.
दरम्यान ,याप्रसंगी आरपीडी रोडवरील महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत सहभागी होता. यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच घरोघरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार किर्ती वानखेडे यांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केलेले आहे. यावेळी उमेदवार किर्ती वानखेडे यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच सर्व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार किर्ती वानखेडे यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!