Homeसामाजिकपोळा उत्सव शांततेत साजरा

पोळा उत्सव शांततेत साजरा

वणी ( देवा साखरकर ) तालुक्यातील मुर्धोनी पडसोनी सामुहिक पोळा सण शांततेत साजरा करण्यात आला
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वनी तालुक्यातील मूर्धोणी पळसोनी मोठ्या उत्साहाने व शांततेत एक गाव एक पोळा आदर्श पोळा भरवण्यात आला मूर्धोनी गावामध्ये निरगुडा नदीलगत हनुमान मंदिर मुर्धोनी जगन्नाथ महाराज मंदिर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर आणि लेफ्टनंट कर्नल यांच्या शहीद स्मारकालगत हा भव्य दिव्य पोळा भरवण्यात आला मुर्धोनी गावामध्ये दोनशे ते तीनशे नंदी बैलांना सजवून नंदी बैलांचा सण अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आला.

मुर्धोनी गाव अतिशय धार्मिक असून मुर्धोणि गावामध्ये वारकरी भजनाने गावातील सर्व गुडीधारकांना अतिशय मंत्रमुग्ध गायनाने गावातील सर्व दर्शन घेऊन आणि निरगुळा नदीपात्रामध्ये पूजा करून सर्व बैलावरून गुढी फिरवण्यात आली . मुर्धोनी गावात आज सायखेडा येथील माता राणी सोना माय यांच्या पावनचरणाने मूर्धनि गावातील पोळा अतिशय पावन झाला. मूर्धोनि गावातील प्रतिष्ठित नागरिक पोळा या सणाला उपस्थित होते. गावातील तंटामुक्ती अध्यक्ष मनीष भाऊ निघोट तसेच पोलीस पाटील रामकृष्ण धोटे पाटील उपस्थित होते अमोल दुबे मनोज दुबे शरद भोयर सतीश काकडे शिवम माटे पुंडलिक गोहने शंकर गोहने सुनील भाऊ कोरडे वनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उंबरकर सर यांच्या उपस्थित पोळा शांततेत पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरात सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

error: Content is protected !!