Homeसामाजिकएक गांव एक पोळा

एक गांव एक पोळा

मालेगाव ( देवा साखरकर ) तालुक्यातील डोंगरकिन्ही गावात सामुहिक पोळा सन शांततेत साजरा करण्यात आला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डोंगरकिन्ही गावात मोठ्या उत्साहाने व शांततेत एक गाव एक पोळा आदर्श पोळा भरवण्यात आले पोळ्या मध्ये गावातील सर्व महिला मंडळी व गावातील सर्व शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

मालेगाव पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक यलगुलवार साहेब व बीट जमदार राजेश कालापड साहेब व व मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महल्ले साहेब व उगले साहेब डोंगरकिन्ही गावचे पोलीस पाटील प्रवीण भाऊ देशमुख. सरपंच वसंतराव आडे , सुनिल भाऊ आडे भाजपा तालुका उपाध्यक्ष शिरपूर मंडळ, मा.सरपंच सुनील भाऊ देशमुख , यशराज अग्रो सेंटरचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख, प्रदीप गवई सुरेश कंकाळ संतोष राठोड प्रल्हाद राठोड संजू भाऊ राठोड राजू राठोड राजू आडे आकाश राठोड संजय आडे अक्षय आडे व गावातील मान्यवर उपस्थित होते, मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यलगुलवार साहेब यांच्या उपस्थितीत पोळा शांततेत पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

मध्यस्थतेतून कौटुंबिक वादांचा निकाल – प्रधान न्यायाधीश तनवीर अहमद खान

0
बुरहानपूर (नि.प्र.) : वर्ष 2026 मधील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत येत्या 9 मे रोजी, शनिवार, कुटुंब न्यायालय (फॅमिली कोर्ट) बुरहानपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे....

error: Content is protected !!