Homeक्राईमप्रशासन ने तत्काल कार्यवाही करावी

प्रशासन ने तत्काल कार्यवाही करावी

दहिफळ खंदारे या ठिकाणी 28 फरवरी 2025 रोजी झालेल्या घटनेबाबत , आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करणे याबाबत मंठा पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑल इंडिया पॅंथरसेनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले , दहिफळ खंदारे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेमध्ये गावातील काही गावगुंड पाळण्याचे ठिकाणी उभे राहुन महिलांची छेड काढत होते ज्या महिलेची छेड काढली त्या महिलांचे पती त्या गावगुंडांना विचारायला गेले की असं का करता तर त्यांनी मारहाण चालु केली त्यामध्ये महिलेला पण मारहाण केली जातीवादक शिव्या दिल्या आणि रक्त बबाळ केले … त्या आरोप्यावर ॲट्रॉसिटी , हाफ मर्डर, विनयभंग, असे गंभीर गुन्हे दाखल केले असता तरीही अद्याप अजून आरोपी अटक करण्यात आलेले नाही घटनेला पंधरा दिवस होऊन गेले तरीही आरोपी मोकाट फिरत आहेत आणि पिडीतांना जीवे मारण्याचा धमक्या देत आहेत तात्काळ या प्रकरणांमध्ये प्रशासनाने दखल घेऊन कठोर कारवाई करावी अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून या दोन-तीन दिवसांमध्ये मंठा पोलीस स्टेशन येथे धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी ऑल इंडिया पॅंथर सेना जालना जिल्हा अध्यक्ष रवि सदावर्ते, निवेदन देताना मंठा तालुक्यातील ,कट्टर आंबेडकरवादी मंठा उपनगराध्यक्ष माननीय अरुणभाऊ वाघमारे तसेच त्यांचे समर्थक उपस्थित होते, दहिफळ खंदारे या गावातील महिला सहित गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ।

पोलीस वार्ता मध्यप्रदेश हेड रमाकांत मोरे 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!