Homeशिक्षण-प्रशिक्षणयवतमाळात मानव अधिकार संरक्षण समितीचे निवेदन; १ ली ते पदवीपर्यंत मोफत शिक्षणाची...

यवतमाळात मानव अधिकार संरक्षण समितीचे निवेदन; १ ली ते पदवीपर्यंत मोफत शिक्षणाची मागणी

यवतमाळ  : राज्यातील सर्व गरीब, सामान्य व गरजू मुला-मुलींना पहिली ते पदवीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण शासनाने पूर्णतः मोफत द्यावे, अशी ठोस मागणी मानव अधिकार संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला सादर करण्यात आले.

निवेदनात शिक्षण क्षेत्रातील वाढते खाजगीकर, अवाजवी फी, कॅपिटेशन फी आणि शिक्षण माफियांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याची तीव्र खंत व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून तो संविधानिक जबाबदारी म्हणून शासनाने पार पाडावा, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

सचिव सरला दिलीप इंगळे, विदर्भ अध्यक्ष देवराव राठोड, जिल्हाध्यक्ष दीपा यवतकर, सहकायदेशीर सल्लागार रीना राठोड, मधुकर मडावी, प्रा. दत्तात्रय कसंबे, छगन जाधव, संतोष दुधे आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
मोफत शिक्षणाची अंमलबजावणी झाल्यास सामाजिक विषमता कमी होईल, बेरोजगारी व गुन्हेगारीत घट होईल तसेच संविधानाचा खरा उद्देश साकार होईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. शासनाने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!