भुसावळ – शहरातील गोकुल टी जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट परिसरात पोलीस कर्मचारी रात्रीची गस्त करीत असतांना दोन इसम (शुक्रवार ८ ) रोजी रात्री अकरा वाजून ५५ मिनिटांनी हातात लोखंडी तलवार घेवून नागरिकांमध्ये दहशत माजवीत असतांना पोलीस कर्मचाऱ्यांना मिळून आले.दोघे संशयित वाल्मिक नगर भागातील असून केवल अनिल टाक व शिवा जगदीश पथरे असे नावे आहेत.प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सारंग भिका भारंबे यांचे निधन
भुसावळ - शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...
15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल
रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक..
पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...
खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती..
पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...
कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले)
भुसावळ (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...
भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...