Homeक्राईमभुसावळातून रोकड व मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशांतून अटक

भुसावळातून रोकड व मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशांतून अटक

भुसावळ – शहरातील मानकबाग भागातील रहिवासी श्रीकांत मल्हारी कुलकर्णी यांच्या घरातून दहा हजार रुपये रोख व आठ हजार रुपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटाने घरात प्रवेश करून चोरून नेल्यांची घटना ता,१२ रोजी रात्री दोन ते पाच वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन संशयिताना मध्यप्रदेशातून  अटक केली.

सदर गुन्ह्यातील चोरीस गेला मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून चोरीस गेलेला मुद्देमाल संशयित आरोपी अनिल जगदीश सेनानी राहणार तालुका सेंधवा जिल्हा बडवानी,अतुल जादू सोलंकी राहणार जामठी तालुका वरला जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश यांच्याकडून हस्तगत करण्यात आला असून सदर दोघ संशयितांना गुन्ह्याचे तपास कामी अटक करण्यात आली.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित,पोलीस निरीक्षक श्री उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, ग्रेपोउपनिरीक्षक जाकिर अली सैय्यद,पोलीस कर्मचारी राहुल भोई,विकार शेख अशांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

error: Content is protected !!