Homeउद्योगअवैध रेती वाहतूकीवर वणी पोलीसांची कारवाई, रेतीसह चालकाला अटक करून ट्रॅक्टर जप्त!

अवैध रेती वाहतूकीवर वणी पोलीसांची कारवाई, रेतीसह चालकाला अटक करून ट्रॅक्टर जप्त!

पोलीसांनी ट्रॅक्टरची तपासणी तेव्हा त्यात अंदाजे 1 ब्रास रेती अंदाजे किंमत सात हजार रुपये, आढळून आली..

पोलीस वार्ता, वणी : मंदर येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर वणी पोलिसांनी 5 ऑगस्ट 2025 रोजी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करून कारवाईत ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, वणी पोलीस ठाण्याचे पोह. सचिन मरकाम बातमी मिळाली की, वणी येथील मंदर येथे अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोह. मरकामपो व कॉ. श्रीनिवास गोंलावर यांनी मंदर येथे जाऊन पाहणी करून खात्री केली.
यावेळी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. MH29 CB7742 हा रेती वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाचे नाव विचारले असता त्याचे नाव दिनेश नानाजी गुहे (वय-31), रा. मंदर, ता.वणी असे सांगितले. पोलिसांनी ट्रॅक्टरची तपासणी तेव्हा त्यात अंदाजे 1 ब्रास रेती अंदाजे किंमत सात हजार रुपये, आढळून आली. ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याने कारवाई करण्यात आली. चालक दिनेश गुहे याच्याविरुद्ध भा.न्या.सं कलम 303(2) सह जमीन महसूल कायदा, कलम 48(8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत ट्रॅक्टर किंमत 4 लाख 50 हजार व 7 हजार रुपयांची रेती असा एकूण 4 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने मिळून केली.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!