Homeक्राईमजिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या वतीने आवाहन सापडलेल्या दोन बालिकांची पालकांनी...

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या वतीने आवाहन सापडलेल्या दोन बालिकांची पालकांनी ओळख पटवावी

सापडलेल्या बालगृहामध्ये दाखल बालकांची ओळख पटवून पालकांनी संपर्क साधावा..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी दि.4 ऑगस्ट रोजी प्रसिद्धी पत्रकार द्वारे आवाहन केले आहे की, कार्यालयांतर्गत बालगृहामध्ये दाखल बालकांची ओळख पटवून पालकांनी संपर्क साधावा.
  • बालकांचा तपशील
1) बालिका कु.अवनी अनिल उगारे, वय 4 वर्षे, ही बालिका 22 जुलै 2025 रोजी सातपूर पोलीस ठाणे, ता.जि.नाशिक यांच्या हद्दीत सापडली आहे.
 2) बालिका कु.अनु बंसत, वय 5 (अंदाजे) वर्षे, ही बालिका 11 जुलै 2025 रोजी, नाशिकरोड बस स्थानक, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत ता.जि.नाशिक येथे सापडली आहे.
दोन्ही बालिकांना बालकल्याण समिती, नाशिक यांच्या आदेशान्वये आधाराश्रम संचलित विशेष दत्तक संस्था नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. बालिकांच्या पालकांनी आधाराश्रम नाशिक येथे 0253-2580309, 2950309 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक, समाजकल्याण आवार, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, दूरध्वनी क्रमांक 0253- 2236368 या ठिकाणी संपर्क साधावा.

बातमी प्रसारित दिनांकापासून 30 दिवसांच्या आत संबंधित बालिकांची ओळख व दावा करण्यास कोणी आले नाही, तर बालिकांना पालक नसल्याचे गृहीत धरून त्यांच्या पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...

भुसावळ ते ठाणे NCB कनेक्शन

0
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...

रावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

0
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त.. पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

error: Content is protected !!