Homeआरोग्यश्री व्ही एस नाईक महाविद्यालयात 'सेवा पखवाडा' उपक्रमाअंतर्गत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री व्ही एस नाईक महाविद्यालयात ‘सेवा पखवाडा’ उपक्रमाअंतर्गत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून शुभारंभ, ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रम निमित्त परिसरात स्वच्छता मोहीम राबवली..

पोलीस वार्ता, जळगाव : राज्यात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील श्री व्ही एस नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत तहसीलदार बी.ए.कापसे, सिनेट सदस्य पद्माकर पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष दादासो हेमंत शेठ नाईक, सचिव मा.मुरलीधर कानडे तसेच संचालक मंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. तसेच 18 सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रम निमित्त महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पालापाचोळा, प्लास्टिक कचरा गोळा करून कचऱ्याची विल्हेवाट लावली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ अंतर्गत सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाले. सर्व उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातूनच हे अभियान यशस्वी झाले. तसेच पुढील दिवसात देखील ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!