Homeआरोग्यहोमगार्ड त्रैमासिक संमेलनात अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन!

होमगार्ड त्रैमासिक संमेलनात अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन!

संमेलनात वरिष्ठांच्या नेतृत्वात होमगार्ड पथकातील महिला व पुरुष जवानांच्या कामासंदर्भात येणाऱ्या अडीअडचणी वरील  मार्गदर्शन..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या वतीने होमगार्ड जवानांच्या ‘त्रैमासिक संमेलनाचे’ आयोजन नुकतेच नाशिकमध्ये पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आले होते. संमेलनात वरिष्ठांच्या नेतृत्वात होमगार्ड पथकातील महिला व पुरुष जवानांच्या कामासंदर्भात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याकरिता त्यांना आमंत्रित करून त्या जाणून घेतल्या व त्यांना त्याबद्दल योग्य मार्गदर्शन मा.जिल्हा समादेशक आदित्य मिरखेलकर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी केले.
महाराष्ट्र पोलीस सेवेत होमगार्ड पथक बंदोबस्त बजावत असताना होमगार्ड जवानांना पडणारे प्रश्न आणि त्यातून मार्ग कसा काढावा. याकरिता सूचना व मार्गदर्शन संमेलनात उपस्थित अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. संमेलन व्यवस्थित संपन्न झाले यासाठी शांतीलाल निनावे, सुमंत महाजन, प्रशांत चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी जिल्ह्यातील होमगार्ड पथकाचे सर्व अधिकारी समादेशक दिनेश पवार, एस.के जाधव, बाजीराव जाधव, महाले, कुलथे, सुरेश जाधव, हरून तडवी, शांतीलाल निनावे, क्लार्क अभिषेक तांबडे, दीपक जाधव आदींसह जिल्ह्यातील महिला व पुरुष होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!