Homeआरोग्यमुख्य सचिव राजेशकुमार यांची नाशिक शहरातील विविध स्थळांची पाहणी व विकास कामांना...

मुख्य सचिव राजेशकुमार यांची नाशिक शहरातील विविध स्थळांची पाहणी व विकास कामांना गती देण्याचे निर्देश

द्वारका परिसर, अमृत स्नान पर्वणी मार्ग, रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुंफा, स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष, सायंकाळी रामकुंडसह विविध स्थळांना भेट व पाहणी..

पोलीस वार्ता, नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या सुरू असलेल्या विकास काम आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार दि.8 नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये आले होते. विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी द्वारका परिसर, अमृत स्नान पर्वणी मार्ग, रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुंफा, स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष, सायंकाळी रामकुंडसह विविध स्थळांना तसेच आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी त्यांच्या सोबत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार (विशेष), विभागीय आयुक्त तथा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी रामकाल पथ, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आदींसह महानगरपालिकेतर्फे कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती मुख्य सचिव राजेशकुमार यांना दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!