विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भेटवस्तू म्हणून पेन देऊन शिक्षक दिन साजरा, पेन हे शिक्षणाची, ज्ञानाची लढाई जिंकण्याचे शस्त्र आहे..
पोलीस वार्ता, जळगाव : ‘शिक्षक दिना’निमित्त 5 सप्टेंबर 2025 रोजी रावेर तालुक्यातील मोहमांडली येधे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भेटवस्तू म्हणून पेन देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य व युवा स्वयंसेवक जुम्मा तडवी यांनी या हा उपक्रम राबविला. तसेच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या सोयीसुविधा तसेच येणाऱ्या अडचणीत संदर्भात नेहमी शक्य ती मदत संघटनेच्या माध्यमातून करू असे देखील त्यांनी यावेळी शिक्षकांना सांगितले. व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मोहमांडली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विनोद बाविस्कर, शिक्षक विनोद पाचपोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत पेन हे शिक्षणाची, ज्ञानाची लढाई जिंकण्याचे शस्त्र आहे असे सांगत त्याचा उपयोग करून आपली प्रगती करण्याचे आवाहन युवा स्वयंसेवक जुम्मा तडवी यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे..
पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी
भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त..
पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..
निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात...
रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे
रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद
भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...