Homeउद्योगदुचाकीच्या आकर्षक व चॉइस नंबरसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावे व नव्या सिरीजमध्ये...

दुचाकीच्या आकर्षक व चॉइस नंबरसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावे व नव्या सिरीजमध्ये नंबर बुक करावे!

अर्जदराने रजिस्ट्रेशन करून राखीव ठेवलेला नंबर दुसऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे हस्तांतरीत/ट्रान्सफर करता येणार नाही. तसेच भरलेले शुल्क परत केले जाणार नाही..

पोलीस वार्ता, नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात नाशिक आरटीओ(RTO) येथे दुचाकी वाहनांच्या नंबरसाठी ‘MH-15-KP’ ही नवीन मालिका/सीरिज सुरू करण्यात येत आहे. यासाठी चॉईस म्हणजे पसंतीच्या आकर्षक नंबर रजिस्ट्रेशनसाठी 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते 2.30 या वेळेत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे जाहीर केले आहे.
दुचाकीसाठी ‘MH-15-KP’ ह्या नवीन सिरीजच्या राखीव आकर्षक रजिस्ट्रेशन नंबरकरिता सरकारी नियमानुसार ठराविक शुल्क आकारण्यात आले आहे. इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि.19 नोव्हेंबर 2025 रोजी या दिलेल्या वेळेत कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. अर्जासोबत पत्‍त्याचा पुरावा, आधारकार्ड, वीज बील, घरपट्टी यापैकी एक तसेच अर्जदाराचे फोटो, आधारकार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड यापैकी एक साक्षांकित प्रत तसेच आधारलिंक मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. पसंतीच्या रजिस्ट्रेशन नंबरकरिता शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे द्यावी यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा किंवा शेड्यूल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्ट प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक (R.T.O. NASHIK) यांच्या नावे काढावा. तसेच अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.
अर्जदराने रजिस्ट्रेशन करून राखीव ठेवलेला नंबर दुसऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे हस्तांतरीत/ट्रान्सफर करता येणार नाही. तसेच भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. एकाच नंबर रजिस्ट्रेशनसाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा नंबरची यादी कार्यालयातील सूचना फलकावर त्याच दिवशी प्रसारित करण्यात येईल. तसेच ज्या अर्जदाराचा चॉइस नंबर लिलाव प्रक्रियेसाठी समाविष्ट असेल अशा अर्जदारांनी दुसऱ्या दिवशी 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत लिलावात भाग घेण्यासाठी शुल्काच्या रकमेच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त कोणत्या‍ही बोलीच्या रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट बंद पाकिटात सादर करावा. ज्या अर्जदाराचा डिमांड ड्राफ्ट जास्त रकमेचा असेल अशा अर्जदारास बोलीचा नंबर जारी करण्यात येईल. लिलावात एकापेक्षा जास्त डिमांड ड्राफ्ट सादर करणाऱ्या अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येईल. याबाबतच्या अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे संपर्क साधावा, असे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी(RTO) यांनी सांगितले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!