Homeआरोग्यपोलीस दलासाठी विकसित सॉफ्टवेअर व कार्यालयांच्या सुशोभीकारणाचे उद्घाटन!

पोलीस दलासाठी विकसित सॉफ्टवेअर व कार्यालयांच्या सुशोभीकारणाचे उद्घाटन!

गुन्ह्यांची दैनंदिन माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून विश्लेषणासाठी सुलभ करणारी प्रणाली..

पोलीस वार्ता, नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या सरकारकचा 150 वा दिवस सुधारणा कायक्रमाअंतर्गत नाशिक परिक्षेत्रात पोलीस दलासाठी विकसित सॉफ्टवेअर व कार्यालय सुशोभीकारणाचे उद्घाटन आज दि.15 ऑगस्ट 2025 रोजी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले.
पोलीस म्हणजे गृहखाते नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व संरक्षणासाठी महत्त्वाचे काम करत असून या विभागात जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होणार आहे, असे भाष्य राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले. पुढे ते म्हणाले की, गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढली आहे. आगामी नाशिक कुंभमेळा स्वच्छ, सुंदर व सुरक्षित होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी आमदार सीमा हिरे, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक , पोलिस अधीक्षक(ग्रामीण) बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.
  • खालील प्रणालींचा शुभारंभ करण्यात आला
  • टास्क मॅनेजर ॲप्लिकेशन –

पोलीस विभागातील कार्यांचे नियोजन, कार्यप्रवाह आणि कार्यक्षमतेसाठी उपयुक्त डिजिटल साधन.
  • व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टिम –

कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची नोंद, ओळख व प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व सुरक्षित करणारी प्रणाली.
  • ई-डेली क्राईम रिपोर्ट्स –

गुन्ह्यांची दैनंदिन माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून विश्लेषणासाठी सुलभ करणारी प्रणाली.
यासोबतच नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाचे नवीन शासक, नव्हे सेवक या संकेतस्थळाचे उद्घाटनही मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.कराळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शुभारंभ झालेल्या तीनही ॲप्सची माहिती व कार्यप्रणाली विषद केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...

भुसावळ ते ठाणे NCB कनेक्शन

0
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...

रावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

0
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त.. पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

error: Content is protected !!