Homeआरोग्यशहर गुन्हेशाखा युनिट-1 कडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा, दंगलीतील फरार आरोपीला...

शहर गुन्हेशाखा युनिट-1 कडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा, दंगलीतील फरार आरोपीला अटक

भद्रकाली येथील जातीय दंगलीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा दीड वर्षापासून फरार आरोपी अरफात पठाण याचा शोध घेऊन कारवाई..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर परिसरात प्राण घातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व दहशत माजवुन दंगली भडकवणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदिप कर्णिक साहेब यांनी दिले आहे.
याच अनुषंगाने दि.24 जानेवारी 2024 रोजी भद्रकाली पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुरनं- 29/2024 भा.दवि.क. 307, 295(अ), 141/42/43/47/48/49, 354, 323, 504/6 (2) सह भा.ह.क. 4/25 तसेच अॅट्रोसिटी क. 3(1), (w) (k) यातील धम्मनगर भद्रकाली येथील जातीय दंगलीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा दीड वर्षापासून फरार आरोपी अरफात पठाण याचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकाला वरिष्ठांकडून मिळताच, गुन्हेशाखेच्या पोह. प्रदीप म्हसदे व पोअं. मुक्तार शेख यांनी दि.20 सप्टेंबर 2025 रोजी गोपनीय माहिती मिळवली की, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अरफात पठाण हा छ.शिवाजी चौक, कथडा, जुने नाशिक या परीसरात फिरत आहे.
मिळालेली माहिती शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि मधुकर कड यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात, पोउनि सुदाम सांगळे, पोह प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाजीमखान पठाण, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, पोअं. मुक्तार शेख, चापोह सुकाम पवार यांचे पोलीस पथक तयार करून कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलीस पथकाने छ.शिवाजी चौक, खुशी मल्टीपर स्टोअर्स समोर, जुने नाशिक येथे पोहचून आरोपी दिसताच त्याला अडवून त्याची विचारपूस केली त्याने त्याचे नाव अरफात अमिन पठाण (वय-21), रा. घर नं- 3650, अमरधाम रोड, छ.शिवाजी चौक, कथडा, जुने नाशिक असे सांगितले. त्याला गुन्ह्यासंदर्भात विचारले असता त्याने कबुली दिली आहे. त्यामुळे आरोपीला पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि मधुकर कड यांच्या आदेशाने पथकाने मिळून केली.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!