Homeउद्योगशिवरत्न सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी!

शिवरत्न सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी!

जेष्ठ नागरिक व महिला यांनी एकत्र येत रॅली काढून आण्णाभाऊ साठे व महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देऊन जयजयकार केला..

पोलीस वार्ता, नाशिक : लोकशाहीर, साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीदिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी, पेंढारकर कॉलनी, जेलरोड येथील शिवरत्न सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले.
त्याच प्रमाणे निर्मिक सोशल फाउंडेशनच्या वतीने देखील गंधर्व नगरीत आण्णाभाऊ साठे यांची जयंती आनंद उत्साहात साजरी झाली. यावेळी परिसरातील जेष्ठ नागरिक व महिला यांनी एकत्र येत रॅली काढून आण्णाभाऊ साठे व महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देऊन जयजयकार केला. तसेच सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. आणि सामाजिक संदेश देत 50 गरजु विद्यार्थांना शालेय वह्या वाटप करून त्यांना अल्पोपहार देण्यात आले.
या जयंती कार्यक्रम प्रसंगी स्थानिक नागरिक विमल बर्वे, माया रूपवते, करुणा भालेराव, पद्म निकम, देठेताई तसेच बाळा निकम, विनीत सातपुते, विजय बागुल, संतोष गाडेकर, संतोष शेळके, अमित रूपवते, टोगरे अण्णा, गौरव जाधव, दिपक नितनवरे, मिलिंद चंदेले, दिलीप ठाकूर, मनोहर रूपवते, माधव जाधव, रामदास निकम, विलास रामचंद्र गांगुर्डे, उदय भालेराव(सर), मधुकर देठे, सुभाष निकम, संदीप काळे, भारत निकम, प्रतीक बागुल, अमोल बागुल, अरुण घोडेराव आदी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्तृत्वाला सलाम! विवरेत पोलीस हवालदार सुरज पाटीलांचा गौरव

0
रावेर (प्रतिनिधी) - पोलीस विभागात राहून जिवाची पर्वा न करता अनेक गुन्ह्यांचा बारकाईने तपास करून गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज...

मुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरात सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

error: Content is protected !!