Homeआरोग्यMPSC, इंजीनियरिंगच्या परीक्षा लवकरच मराठीत घेण्याचे शासनाचे नियोजन, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!

MPSC, इंजीनियरिंगच्या परीक्षा लवकरच मराठीत घेण्याचे शासनाचे नियोजन, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!

MPSC, Engineering, Agricultural Technology यांच्या सर्व परीक्षा लवकरच मराठीत होणार, या अभ्यासक्रमाची पुस्तके आता मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत..

पोलीस वार्ता, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, राज्यात MPSC कडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा या मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन चालू आहे.
राज्याच्या विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याविषयी? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलले.

पुढे ते म्हणाले, आता अभियांत्रिकी शिक्षणही मराठी भाषेत घेण्याची परवानगी मिळाली आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके आता मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत. सध्या राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा या मराठी वगळून इंग्रजी भाषेत होत आहे. कारण अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत. परीक्षांचा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करून सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ -  शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ता.५ रोजी तरुणासह त्याच्या...

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपवर्गीकरणाच्या विरोधात महसूल आयुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन!

अनुसूचित जाती उपवर्गीकरण आणि झोपडपट्टी रहिवाशांच्या सुरक्षितेसाठी महसूल आयुक्त मा.गेडाम साहेब यांना निवेदन.. पोलीस वार्ता, नाशिक | पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर अनुसूचित...

कर्तृत्वाला सलाम! विवरेत पोलीस हवालदार सुरज पाटीलांचा गौरव

0
रावेर (प्रतिनिधी) - पोलीस विभागात राहून जिवाची पर्वा न करता अनेक गुन्ह्यांचा बारकाईने तपास करून गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज...

मुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरात सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

error: Content is protected !!