त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्ती निवारण आराखड्याची अंमलबजावणी प्रथमच या यात्रेच्या माध्यमातून..
पोलीस वार्ता, नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पूर्वतयारीस प्रारंभ झाला असून नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार उपविभागीय दंडाधिकारी पवन दत्ता यांनी पोलीस, नगरपालिका व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह यात्रेशी संबंधित त्र्यंबकेश्वर, येथील स्थळांची पाहणी केली.
त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्ती निवारण आराखड्याची अंमलबजावणी प्रथमच या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही यात्रा सदर आराखड्याची प्राथमिक चाचणी ठरणार असून, यात्रेदरम्यान मिळालेल्या अनुभवांच्या आधारे आराखड्यात आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. यात्रेच्या अनुषंगाने बुधवार दि.17 डिसेंबर 2028 रोजी सर्व विभाग व संबंधित हितधारकांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय समन्वय बैठक होणार आहे.
या बैठकीत सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात येणार असून त्यासोबत यात्रा अनुदानासाठी आवश्यक अंदाजपत्रकही निश्चित केले जाणार आहे. तयार करण्यात आलेला आराखडा पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...