Homeआरोग्यमहापालिका निवडणूक चारचा प्रभाग, ईव्हीएमवर प्रत्येक उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वेगळ्या रंगांची मतपत्रिका..

महापालिका निवडणूक चारचा प्रभाग, ईव्हीएमवर प्रत्येक उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वेगळ्या रंगांची मतपत्रिका..

प्रभाग 20 आणि 22 मध्ये दोन इव्हीएम बॅलेटवर दोन-दोन असे चार मतदान करावे लागणार, तर प्रभाग 21 मधील उमेदवारांची संख्या जास्त असून चार स्वतंत्र इव्हीएम बॅलेट मशीन असणार..

पोलीस वार्ता, नाशिक : महानगरपालिका निवडणूक 2025-26 हे प्रभाग रचना पद्धतीत होणार असून एका प्रभागात अ, ब, क आणि ड अशा चार जागांच्या प्रवर्गाचा समावेश आहे. मतदान EVM/ईव्हीएम मशीनवर प्रत्येक प्रवर्गासाठी वेगळ्या रंगीत मतपत्रिकांचा वापर केला आहे. अ-प्रवर्ग पांढरी, ब-प्रवर्ग फिकट गुलाबी, क-प्रवर्ग पिवळी, आणि ड-प्रवर्ग निळ्या रंगाची मतपत्रिका दिसेल, बुधवार दि.7 जानेवारी ला नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड भागातील प्रभाग 20, 21, 22 साठीच्या ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे.
प्रभागात मतदान EVM यंत्रावर कशा प्रकारे मतपत्रिका लावण्यात येईल याबाबतची माहिती महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी दरम्यान प्रशासनाकडून उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दिली जात आहे. मतदारांमध्ये मतदान करताना संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी ईव्हीएमवर प्रत्येक प्रभागातील प्रवर्गांसाठी वेगवेगळ्या रंगाची मतपत्रिका लावण्यात येणार असल्याचे यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महापालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी आहे. नाशिक शहरात चारचा प्रभाग आहे. एका इव्हीएम बॅलेट मशीनवर 14 उमेदवारांची नावे असतात. नोटा पर्यायासाठी एक बटण राखीव असते. उमेदवारांची संख्या जास्त असेल तर जास्तीत जास्त चार इव्हीएम बॅलेट मशीन वापरले जातात, प्रभाग 20 आणि 22 मध्ये दोन इव्हीएम बॅलेटवर दोन-दोन असे चार मतदान करावे लागणार आहे. तर प्रभाग 21 मधील उमेदवारांची संख्या 37 असून या प्रभागासाठी चार स्वतंत्र इव्हीएम बॅलेट मशीन वापरले जाणार आहे.
मतदारांना चार वेळा मतदान करता येणार आहे. एका रंगातील उमेदवारांसाठी एकदाच बटन दाबावे लागणार, एकाही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर त्यात्या रंगाच्या मतपत्रिकेत नोटाचा पर्याय आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!