Homeउद्योगशहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने 7 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या!

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने 7 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या!

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने नाशिक शहरातील 7 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्या आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून रोज एक तरी खुनाची घटना समोर येते, शहरात खुलेआम कोयते फिरवणाऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, त्यात एमडी ड्रग्जचे जाळे शहरात पसरले असून तरुण पिढी यात उद्ध्वस्त होत आहे. या नशेतून गुन्हेगारी वाढत चालली आहे. यासर्व गंभीर समस्या शहरात असून यासंदर्भात काही दिवसांपूर्वी शिवसेना – उबाठा पक्षाकडून मोठा मोर्चा शहरात काढण्यात आला होता त्यानंतर राष्ट्रवादी – शरद पवार पक्षाकडून देखील स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मोठे जनआंदोल करण्यात आले. तसेच नुकतेच शहरातील तिन्ही सत्ताधारी भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाशिक शहरातील गुन्हेगारी संदर्भात चर्चा केली होती आणि नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासोबत देखील बैठक घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
नाशिकमध्ये जानेवारी पासून सप्टेंबर पर्यंत 42 खून झाल्याचे समोर आले आहे. याच कारणाने राजकीय दबाव वाढत चालला असून आता नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने नाशिक शहरातील 12 पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या त्यात 7 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्या आहे. यामुळे पोलिसांना शहरातील गुन्हेगारी कमी करण्यास मदत होईल हीच अपेक्षा आहे.
  • कोणाकडे कुठल्या पोलीस ठाण्याची जबाबदारी?

1) पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड (अंबड पोलीस ठाण्यातून गंगापूर पोलीस ठाण्यात )
2) पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग नवलसिंग राजपूत (गंगापूर पोलीस ठाण्यातून अंबड पोलीस ठाण्यात)
3) पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे (अंबड पोलीस ठाण्यातून इंदिरानगर पोलीस ठाण्यात)
4) पोलीस निरीक्षक प्रकाश आत्माराम अहिरे (भद्रकाली पोलीस ठाण्यातून सातपूर पोलीस ठाण्यात)
5) पोलीस निरीक्षक उमेश नानाजी पाटील (सायबर पोलीस ठाण्यातून आडगाव पोलीस ठाण्यात)
6) पोलीस निरीक्षक संतोष बबनराव नरुटे (मुंबई नाका पोलीस ठाण्यातून चुंचाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात)
7) पोलीस निरीक्षक रणजित पंडीत नलवडे (सातपूर पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत)
8) पोलीस निरीक्षक संजय मारुती पिसे (आडगांव पोलीस ठाण्यातून सायबर क्राईम पोलीस ठाण्यात)
9) पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील (एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीतून मुंबई नाका पोलीस ठाण्यात)
10) पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे (इंदिरानगर पोलीस ठाण्यातून नाशिक शहर वाहतूक शाखेत)
11) पोलीस निरीक्षक तुषार मुरलीधर अढावु (शहर वाहतूक शाखेतून सातपूर पोलीस ठाण्यात)
12) पोलीस निरीक्षक रियाज ऐनुद्दीन शेख (सातपूर युनिट मधून द्वारका युनिट /शहर वाहतूक शाखेतच)
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!