Homeआरोग्यबार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना उद्योजकता विकास प्रशिक्षण

बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना उद्योजकता विकास प्रशिक्षण

उमेदवारांनी 4 नाव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत आवश्यक कागदपत्रांसह उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, सातपूर नाशिक येथे उपस्थित रहावे..

पोलीस वार्ता, नाशिक : अनुसूचित जातीतील युवक- युवतींना नवउद्योजकांना उद्योजकता विकास संबंधी प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:चा उद्योग, व्यवसाय स्वयंरोजगार निर्माण करण्यास संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना दि.7 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 पर्यंत एक महिना कालावधीचे उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयेाजन केले आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी 4 नाव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत आवश्यक कागदपत्रांसह उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, सातपूर आयटीआय जवळ, त्र्यंबक रोड, सातपूर नाशिक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान 8 वी उत्तीर्ण अशी आहे. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असावी. अनुसूचित जाती प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका व छायाचित्र इत्यादी कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना शासकीय कर्ज योजनांची माहिती, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उत्पादनाच्या किंमती, हिशेब पद्धती, उद्योग नोंदणी प्रमाणपत्र, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगाची निवड, प्रकल्प अहवाल, विपणन, ई-टेंडर, उद्योगांना प्रशिक्षण भेटी, उद्योगाचे वित्तीय व्यवस्थापन याविषयी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!