Homeआरोग्यसातूपर येथील कर्मचारी राज्य विमा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे लोकर्पण गिरीश महाजन...

सातूपर येथील कर्मचारी राज्य विमा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे लोकर्पण गिरीश महाजन यांच्या हस्ते!

3.5 कोटी निधीतून उभारण्यात आलेले 10 खाटांच्या अतिदक्षता विभागाचा लाभ जिल्ह्यातील कामगारांना होणार आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : सातूपर येथील कर्मचारी राज्य विमा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे लोकर्पण 15 ऑगस्ट रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले.
सातपूर येथील कर्मचारी राज्य विमा रूग्णालय गेली 35 वर्षांपासून कामगारांच्या सेवेत कार्यरत आहे. 3.5 कोटी निधीतून उभारण्यात आलेले 10 खाटांच्या अतिदक्षता विभागाचा लाभ जिल्ह्यातील कामगारांना होणार आहे. या माध्यमातून कामगारांना दर्जेदार व तत्काळ स्वरूपाच्या आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे जलसंपदा मंत्री महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी डॉ.बी.एम पावरा, वैद्यकीय प्रशासन अधिकारी राजश्री पाटील, आमदार सीमा हिरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश दांडगे, वैद्यकीय अधिकारी सरोज जवादे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!