Homeआरोग्यनाशिक मध्ये 18 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

नाशिक मध्ये 18 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

युवा महोत्सवामध्ये समुह लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, कविता लेखन, कथालेखन, वत्कृत्व नवोपक्रम ट्रॅकमध्ये विज्ञान प्रदर्शन..

पोलीस वार्ता, नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने युवकांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. यानुसार नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने येत्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक शहरातील रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी प्रसिद्ध केली आहे.
या युवा महोत्सवामध्ये समुह लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, कविता लेखन, कथालेखन, वत्कृत्व नवोपक्रम ट्रॅकमध्ये विज्ञान प्रदर्शन या स्पर्धात्मक बाबींचा समावेश आहे. जिल्हास्तरावर विजयी झालेल्या युवक/युवती संघाची निवड विभागस्तरीय युवा महोत्सवासाठी केली जाईल. या जिल्हास्तरावरील युवा महोत्सवात वय मर्यादा 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकतील. त्यासाठी 12 जानेवारी 2026 रोजी पर्यंत वय 15 ते 29 भरावे. जन्म तारखेबाबत सबळ पुरावा म्हणून जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

तसेच जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा. व आपला सहभाग नोंदवावा.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!