Homeउद्योगभुसावळ रेल्वे स्थानकावर डिजिटल वेळापत्रक फलक पडले बंद; प्रवाशांची होतेय गैरसोय!

भुसावळ रेल्वे स्थानकावर डिजिटल वेळापत्रक फलक पडले बंद; प्रवाशांची होतेय गैरसोय!

रेल्वे प्रवाशांची गैरसोय, डिजिटल फलकांवर रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रका ऐवजी “Make in India” असा मजकूर झळकत आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील भुसावळ रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरात आमच्या सोयीसाठी बसविण्यात आलेले डिजिटल माहिती फलक सध्या बंद अवस्थेत आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसत आहे. गाड्यांचे आगमन-प्रस्थान वेळापत्रक व उशिराची अचूक माहिती मिळावी या उद्देशाने हे डिजिटल बोर्ड रेल्वे विभागाकडून बसविण्यात आले होते.
मात्र तांत्रिक बिघाडामुळे संबंधित डिजिटल फलकांवर रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रका ऐवजी “Make in India” असा मजकूर झळकत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम रेल्वे प्रवाशांना गाड्यांची अचूक माहिती मिळत नसल्याने रेल्वे स्थानकाच्या चौकशी खिडकीवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

भुसावळ रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेचे एक महत्त्वाचे ठिकाण असून दररोज शेकडो प्रवासी या स्थानकावरून पुढे प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना गाड्यांची माहिती न मिळणे, डिजिटल फलक कार्यरत नसणे या गंभीर बाब असून भुसावळ रेल्वे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन बंद डिजिटल बोर्ड पुन्हा चालू करावा अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे. भुसावळ रेल्वे प्रशासनाकडून याबाबत आजुन कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!