Homeआरोग्यत्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन सूक्ष्म नियोजन करण्याच्या अधिकाऱ्यांना...

त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन सूक्ष्म नियोजन करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

त्रंबकेश्वर येथील कुंभमेळा विकास कामे तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, दर्शन मार्गिका, नियंत्रण कक्ष आणि कुशावर्त परिसराला भेट देऊन पाहणी..

पोलीस वार्ता, नाशिक : त्रंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणारा कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असाव्यात, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नाशिक जिल्हा दौऱ्यावर दोन दिवस मुख्य सचिव राजेशकुमार आले असून दि.9 नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी त्रंबकेश्वर येथील कुंभमेळा विकास कामे तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, दर्शन मार्गिका, नियंत्रण कक्ष आणि कुशावर्त परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, मंदिराचे विश्वस्त यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे उपलब्ध असलेली जागा व भाविकांची गर्दी लक्षात घेता स्क्षूम नियोजन करणे आवश्यक आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच साधू, संत, महंत आणि भाविकांसाठी आवश्यक मुलभूत सोयीसुविधा वेळेत उपलब्ध होतील. अशी माहिती राजेश कुमार यांनी दिली. तसेच आरोग्याच्या पुरेशा सुविधा व आपत्ती निवारणाची सुविधा तसेच विविध बाजूंनी त्र्यंबकेश्वर कडे येणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, पार्किंगसाठी लागणाऱी जागा, नदी किनारी बांधण्यात येणारे घाट आदि कुंभमेळ्यानिमित्त करण्यात येणारी कामे वेळेत लवकर पूर्ण करण्याच्या सूचना व निर्देश देण्यात आले.
2027 सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात सुरू असलेल्या विकास कामं, नियोजन याबाबत विभागीय आयुक्त डाॅ.गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी उपस्थितांना माहिती दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!