Homeआरोग्यराज्याचे मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये दाखल, पोलिसांच्या गुन्हेगारांवरील ऍक्शनवर आज पत्रकार परिषदेत काय...

राज्याचे मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये दाखल, पोलिसांच्या गुन्हेगारांवरील ऍक्शनवर आज पत्रकार परिषदेत काय बोलणार?

नाशिक मधील वाढती गुन्हेगारी हा गंभीर विषय असून यावर काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती..

पोलीस वार्ता, नाशिक : राज्यातील नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षाचे नेते दौऱ्यावर असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्य पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार रवींद्र चव्हाण यांचे देखील आगमन झाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी राज्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार डॉ.राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांच्यासह शासकीय अधिकारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आदी उपस्थित होते.
नाशिक मधील वाढती गुन्हेगारी हा गंभीर विषय असून यावर काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यातच गेल्या दोन दिवसात अनेक बड्या नेत्यांना पोलिसांकडून अटक सत्र सुरू झाले असून यात काही राजकारणी वळण लागते का हे पुढे पाहिला भेटेल कारण कारवाई करण्यात आलेले नेते हे सत्तेत असलेल्या भाजपच्याच मित्र पक्षातील आरपीआय आणि शिवसेना (शिंदे गट) मधील नेते आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!