Homeआरोग्यस्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रीया सुरु

स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रीया सुरु

प्रवेशासाठी 10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने दि.12 ते 20 सप्टेंबर, 2025 पर्यंत अर्ज करावे..

पोलीस वार्ता, नाशिक : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, सातपूर आयटीआय येथे प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी 10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने दि.12 ते 20 सप्टेंबर, 2025 पर्यंत  http//admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. व 21 ते 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत आयटिआय सातपूर येथे उपस्थित राहून प्रवेश निश्चित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच अर्ज भरुन अद्याप प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांनी सुद्धा यावेळी उपस्थित राहून शिल्लक असलेल्या जागांवर प्रवेश मिळवावा.
उमेदवारांनी अधिक माहिती दिलेल्या ऑनलाईन संकेतस्थळावर भेट देऊन पहावी. सर्व प्रवेशोच्छूक व नोंदणीकृत उमेदवारांनी 21 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यत दररोज दुपारी 12 वाजेपर्यत ऑनलाईन प्रत्यक्ष उपस्थित राहून हजेरी नोंदवावी. हजेरी नोंदविलेल्या सर्व उमेदवारांना शिल्लक असलेल्या जागांवर उमेदवारांची मागणी व अर्हतेनुसार 30 सप्टेंबरपर्यत दररोज दुपारी 1 वाजेपासून ते रिक्त जागा भरेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु राहील.
जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील इच्छुक असलेल्या 10 वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण उमेदवारांनी प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर येथे दि.12 ते 20 सप्टेंबर 2025 या कालावधी पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन संस्थचे उपसंचालक मुंडासे यांनी केले आहे.
  • खालील ट्रेड प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया..
मशिनिष्ट, ड्राफ्समन, मेकॅनिक, फौंड्रीमन, आयसीटीएसएम, इन्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिष्ट ग्राईंडर, एमएमटीएम, पीपीओ, स्टेनो, टिडीएम, टर्नर, वुड वर्क टेक्नीशियन (कारपेंटर)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!