Homeताज्या बातम्याअनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात 22 जुलैला भव्य सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन!

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात 22 जुलैला भव्य सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन!

22 जुलै 2026 रोजी शहरातील नाहाटा चौफुली येथून भव्य सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय..

पोलीस वार्ता, भुसावळ | अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात देखील विविध पक्षांच्या समाजबांधवांची एकत्र येत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत तसेच समाजात फूट पाडण्याच्या राजकीय कथित कटकारस्थानाचा निषेध करण्यासाठी दि.22 जुलै 2026 रोजी शहरातील नाहाटा चौफुली येथून भव्य सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निकालात राज्यांना अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही राज्यांनी या संदर्भात पावले उचलली असून महाराष्ट्रातही त्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर मतमतांतरे व्यक्त होत आहेत. बैठकीत उपस्थितांनी आरोप केला की, विशेषतः मांग आणि पूर्वाश्रमीचे महार समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह व अप्रमाणित संदेश प्रसारित केले जात आहेत. अशा संदेशांमुळे सामाजिक सौहार्द बिघडू शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.

यावेळी नागरिकांना कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन करण्यात आले. अफवा, दिशाभूल करणारे संदेश आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टपासून दूर राहण्याचेही आवाहन करण्यात आले. तसेच मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले. मोर्चा शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!