Homeक्राईमभुसावळात अवैध गौण खनिज वाहनांवर कारवाई

भुसावळात अवैध गौण खनिज वाहनांवर कारवाई

भुसावळ – तालुक्यात अवैध गौण खनिज माफियांनी महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून हैदोस मांडला असून खडका – किन्ही औद्योगिक वसाहती मध्ये ब्लॅस्टिंग करून अवैध गौण खनिजांची वाहतूक करीत आहे.सदरील सर्व प्रकार महसूल प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहूनही न पाहिल्या सारखे करीत आहे.महसूल विभागाचे पथकाने एक थातुरमातुर कारवाई ता.४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एका अवैध गौण खनिज वाहनांवर कारवाई केली आहे.
सध्या नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून विकास कामांना ऊत आलेला आहे.याचा फायदा अवैध गौण खनिज माफिया महसूल विभागाचे अधिकारी व राजकीय पुढारी यांच्या नावाखाली अवैध गौण खनिज व अवैध वाळूची वाहतूक बिनधास्तपणे सुसाट वेगाने करीत आहे.अशा वाहनांवर उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दुपारी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे मौजे साकेगाव येथील रहिवाशी संदीप बेनीलाल परदेशी यांचे मालकीचे वाहन क्रमांक (एम.एच १८ डी ७७५२) ता.४ डिसेंबर रोजी वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात पुढील दंडात्मक कार्यवाही करता जमा केले.
सदर कार्यवाही मध्ये महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रफुल कांबळे तलाठी भुसावळ पवन नवगाळे हे होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!