Homeआरोग्यदिना सिंचन प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्याची मागणी!

दिना सिंचन प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्याची मागणी!

दिना सिंचन प्रकल्पातील, 14 गावांसाठी या जलाशयातील पाण्याचा काहीच उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावातील दिना सिंचन प्रकल्प..
पोलीस वार्ता, चामोर्शी | तालुक्यातील गाव रेगडी, माडेआमगांव, चप्पलवाड़ा, कोडसेगाटा, पोतेपल्ली, मक्केपाल्ली, वरुर, गांधीनगर, माडेमधुली, कोटरी, पुजगुड़ा, गोलबंदी, सिमुलतला, पलाशपुर आदी गावाना सिंचनाची सोय नसल्याने अंतिम क्षणी पिकांना पाणी‌ मिळत नाही. यामुळे पिके करपतात सिंचनाची समस्या लवकर मार्गी लावावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चामोर्शी तालुक्यतील रेगडी गावातील शेतकऱ्यासाठी दिना नदीवरील, दिना सिंचन प्रकल्प शेतकऱ्यासाठी वरदान ठरले असले तरी त्या 14 गावांसाठी जलाशयातील पाण्याचा काहीच उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रेगडी येथील धरण निर्मितीला 50 वर्ष झाली असून धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने सिंचन क्षमतेत घट झाली आहे. मुख्य कालवा व उपकाव्यांची देखभाल दुरुस्ती अभावी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
अनेक वर्षापासून धरणाचे पाणी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला मिळावे यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधीनी याकडे कानाडोळा केल्याने 14 गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. या परिसरातील गावांना आजुन किती काळ प्रतीक्षा करावी लागेल? असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे? अनेक वर्षापासून शेतकारी दिना सिंचन प्रकल्पातील पाणी शेतीला मिळावे यासाठी लढा देत आहेत. त्यामुळे शासनाने लवकर याची दखल घ्यावी अशी मांगणी सर्वांकडून होत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

error: Content is protected !!