भुसावळ- ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याने दुचाकी वरील प्रवास करणाऱ्या दोन महिला थोडक्यात बचावल्याची घटना खडका चौफुली जवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर घडली होती. सदरील ओला दुचाकीचा गाडी क्रमांक एम.एच. 19 ई.जे.4903 असा असून ती जागृती गरुड यांच्या मालकीची आहे. त्या आणि त्यांची मुलगी या महामार्गावरून प्रवास करताना सदरील घटना घडलेली आहे.यामुळे ओला इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. यामुळे ओला इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. सदरील दुचाकी मालक यांनी संबंधित कंपनीकडे अचानक आग लागून गाडीचे नुकसान झाल्याची तक्रार केली असून याबाबतची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ही केलेली आहे.
याबाबत घटनास्थळी उपस्थित असणारे काही मोटार गॅरेज मधील मेकॅनिक तरुण यांनी इलेक्ट्रिक दुचाकीला या ठिकाणी तिसऱ्यांदा आग लागलेली असून त्यांनीच तीनही वेळा आग विझवल्याचे सांगितलेले आहे.
ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग
RELATED ARTICLES
- Advertisment -
गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...
सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...
गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...
हरसूद पुलिस की शराब परिवहन पर कार्रवाई
61.8 लीटर शराब के साथ दो आरोपी गिरफ्तार
हरसूद पुलिस ने अवैध रूप से शराब का परिवहन करते दो आरोपियों को गिरफ्तार कर 61 लीटर...
बुरहानपुर में अखंड दीप जन्म शताब्दी 2026
10,000 पीले वस्त्रधारियों और वीरांगनाओं की भव्य शोभायात्रा से गूंजा शहर, 24 स्थानों पर प्रज्वलित हुए दीप
बुरहानपुर ( रमाकांत मोरे) शान्तिकुंज हरिद्वार के तत्वावधान में परम...