Homeक्राईमप्रहारचे आमदार पटेल करणार प्रहारवरच प्रहार?

प्रहारचे आमदार पटेल करणार प्रहारवरच प्रहार?

आमदार पटेल प्रहारला देतील सोडचिठ्ठी; शिवसेनेची घेणार उमेदवारी?

अमरावती,पोलीस वार्ता :- 2019 च्या निवडणुकीत सर्व पक्षाकडून उमेदवारी नकारल्या गेल्याने शेवटी मेळघाट विधानसभा क्षेत्राचे राजकुमार म्हणून नावाजलेल्या आमदार राजकुमार पटेल यांनी प्रहारचे बच्चु कडू याच्या प्रहार संघटनेची उमेदवारी घेऊन निवडणूक लढली व जिंकली होती. परंतु मेळघाटातील विकासा करीता आमदार पटेल यांना हवे तसे सहकार्य न मिळाल्याने पटेल यांचा प्रहार व बच्चु कडू यांच्या कडून मोहभंग झाला व 2024 ची निवडणूक सर करण्याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून हातात धनुष्यबाण घेत विरोधकांना एकदा पुन्हा पटखनी देण्याचा निर्णय पटेल यांनी घेतला नुकतेच याबाबत पटेल यांनी गेल्या रविवारी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन  सर्वांसमोर आपली इच्छा जाहीर केली. याबाबत शिवसेनेची उमेदवारी घेण्याचे जाहीर केले. व येत्या 10 ऑक्टोंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या संभावीत मेळघाट दौऱ्यात शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेण्याचे स्पष्ट केले.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रहारचे पटेल हे प्रहारवरच प्रहार करतील. पटेल यांच्या या निर्णयाने प्रहारला खिंडार तर पडणारच सोबतच बच्चु कडु यांच्याकडून देखील जोर का झटका धीर से लागणार यामध्ये दुमत नाही. पटेल शिवसेनेत जाणार याची कुनकून लागताच प्रहारचे आमदार बच्चू कडुनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले कि पटेल यांच्या सोबत आमची मैत्री चांगली होती पण कोणत्या पक्षात जायचे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु पटेल यांच्या विरोधात आम्ही प्रहारचा उमेदवार मेळघाटात देऊ.. व प्रहारचाच पंचम फडकवणार! उल्लेखनीय बाब म्हणजे राजकुमार पटेल हे निवडणूक सर करण्याकरिता पक्ष बदलतात सुरवातीला बसपा, नंतर भाजपाची उमेदवारी घेऊन काँग्रेसचे केवलराम काळे याचा पराभव करून आमदार झाले होते. पुढे भाजपशी मोहभंग झाला व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाऊन उमेदवारी घेतली पण भाजपच्या प्रभूदास भिलावकर यांनी त्याचा पराभव केला होता. नंतर उमेदवारी करिता सर्वांची दारे बंद झाल्याने अखेर प्रहारचे बच्चु कडू यांच्याकडे उमेदवारीची विनवणी करून नाईलाजाने प्रहारची उमेदवारी घेऊन निवडणूक लढविली व ते स्वतःचे वोटबँकच्या आधारावर आमदार झाले. आता 2024 ची निवडणूक आली व प्रहारला सोडचिठ्ठी देण्याची तयारी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेत जाऊन धनुष्यबाण हातात घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा समर्थकांसमोर मांडून 10 ऑक्टोंबर ला मुख्यमंत्री शिंदे याच्या संभावित मेळघाट दौऱ्याचे औचित्य साधून शिवसेनेत पटेल प्रवेश घेणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता पटेल विरुद्ध प्रहार उमेदवार देणार का? असा देखील प्रश्न मेळघाटात उपस्थित केला जात आहे. कारण काँग्रेस चे माजी आमदार केवलराम काळे यांनी देखील काँग्रेसला राम राम ठोकून भाजपात प्रवेश केला. परंतु मेळघाटात भाजपची उमेदवारी करण्या करिता माजी आमदार प्रभूदास भिलावकर, केवलराम काळे, ज्योतीताई सोळंके सारखे मुरब्बी नेत्यांची यादी भाजपाकडे विचाराधीन आहे.
पटेलला शिवसेनेत कडुनीच पाठविले:
एकीकडे पटेल याच्या विरोधात प्रहार उमेदवार देणार असल्याचे बोलले जात आहे तर काही प्रहार समर्थक असं सुद्धा बोलतात कि पटेलांना बच्चु कडुनीच शिवसेनेत जाण्याची सूट दिली, आता खरे काय हे निवडणुकीतच लोकांसमोर येणार.?

पोलीस वार्ता न्युज:- अशोक वास्ताणी,अमरावती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस का विशेष यातायात अभियान – जागरूकता कार्यक्रमों से बढ़ेगी सड़क सुरक्षा

0
सड़क दुर्घटनाओं में कमी लाने एवं दो पहिया वाहन चलाते समय हेलमेट धारण करने की अनिवार्यता को लेकर जिला बुरहानपुर में दिनांक 26/04/2026 से...

हद्दपार आरोपीवर पुन्हा शहरात आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील नाहाटा चौकातील ब्रिजखाली हद्दपार केलेला आरोपी पुन्हा आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बुधा खंडारे (वय २४,...

भुसावळ : नोट बदलण्याच्या कारणावरून दुकानदारावर जीवघेणा हल्ला

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील साक्षी ऑटो पार्ट्स या दुकानात नोट बदलण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दुकानदारावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार...

ज्ञापन के साथ “गौ माता को राष्ट्र माता बनाओ” के लगे नारे, शांतिपूर्ण रैली...

0
बुरहानपुर | गौ सम्मान आह्वान अभियान के तहत बुरहानपुर जिले में सैकड़ों गौभक्तों ने तहसील कार्यालय (बहादरपुर रोड) तक शांतिपूर्ण एवं अनुशासित सांकेतिक रैली निकाली।...

जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा वार्षिक साधारण सभा सम्पन्न l

0
बुरहानपुर – जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित मूकबधिर अंधविद्यालय बुरहानपुर की वार्षिक साधारण सभा विद्यालय के सभागार में सम्पन्न हुई l मीटिंग में सर्व...

error: Content is protected !!