Homeमनोरंजननिर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!

निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!

समाजात उल्लेखनीय, सामाजिक कार्य करणाऱ्यांचे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार..

पोलीस वार्ता, नाशिक | निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन, रोखठोक पोलीस टाईम्स, निर्भिड ज्योत न्यूज आणि रोखठोक रणरागिनी न्यूज यांचा पाचवा वर्धापन दिन सोहळा नुकताच दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी संपन्न झाला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजात उल्लेखनीय तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसुधारकांचे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार व साहित्य वाटप देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे मा. योगेश पाटील सदस्य सचिव जिल्हा जातपडताळणी समाज कल्याण नाशिक तसेच रोखठोक पत्रकार ग्राहक संरक्षण फाउंडेशन उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज, नवी दिल्ली मा.हिरामण क्षीरसागर, संघटना प्रदेशाध्यक्ष रमेश जाधव, संपादक योगेश घोलप, सांस्कृतिक सदस्य व गुणवंत कामगार पुरस्कार विजेते प्रशांत कापसे, सावानाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर, संपर्कप्रमुख अधिकारी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्तावीक मा.योगेश घोलप यांनी केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजकल्याण सचिव मा.योगेश पाटील, संपादक योगेश घोलप व आशाताई मोरे यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचे सत्कार व गौरव करण्यात आला.

पुरस्कारार्थींमध्ये जिल्हाध्यक्ष इमरान शेख, उपसंपादक गणेश खीराडकर, पुषा नाईकवाडे, शिवा साठे, संगीता ढोणे, संजय वाघ, प्रकाश गांगुर्डे, नंदा ढोले, कविता नवले, इब्राहिम सैय्यद, अशोक पगारे, डॉ. पार्वती लकारीय, अँड. मंजुश्री सूर्यवंशी, उद्धव कोथिंमिरे, पत्रकार भास्कर साळवे, मंगला मोकळ, वर्षा आहिरे, तानाजी खैरनार, पल्लवी निकम, मनोज भावसार, अजय सराफ, रंजना जाधव, सोनाली शिंदे, भिका पवार, रवींद्र पाटील, सुनंदा लांडगे, सुनंदा मांडगे, सुनंदा शेख, सुप्रिया शेख, फिरोज सैय्यद आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. पुषा ढवळे व अशोक पगारे यांनी उत्तर प्रकारे केले. शेवटी आभार संपादक योगेश घोलप यांनी माणले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फसवणुकीतील एक लाख रुपये परत मिळवून दिल्याबद्दल पोलिस कर्मचाऱ्याचा सत्कार

0
भुसावळ : फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदाराला त्याचे एक लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल डीबी पथकातील कर्मचारी चंद्रकांत रायपूरकर यांचा तक्रारदार सलीम हबीब पटेल...

कृषि विज्ञान केंद्र में 81 विद्यार्थियों ने किया शैक्षणिक भ्रमण

0
कृषि विज्ञान केंद्र बुरहानपूर में 81 विद्यार्थियों ने किया शैक्षणिक भ्रमण रमाकांत मोरे वैज्ञानिकों ने विद्यार्थियों को फसल, कीट-रोग प्रबंधन एवं कृषि तकनीकों की जानकारी दी।...

हिंदी पखवाड़ा के तहत समापन एवं पुरस्कार संपन्न

0
बुरहानपुर ( रमाकांत मोरे ) शहर के केन्द्रीय युनानी चिकित्सा अनुसंधान परिषद् आयुष मंत्रालय, भारत सरकार, नई दिल्ली के अधीन नैदानिक चिकित्सा अनुसंधान एकक...

लाच मागणी प्रकरणात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार निलंबित

0
खासगी इसामामार्फत २० हजारांची मागणी केल्याचा ठपका; प्राथमिक व विभागीय चौकशी होणार भुसावळ : आरोपीला अटक न करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या...

विश्व प्रसिद्ध ‘कुंडी भंडारा’ की लिफ्ट बंद

0
दूर-दराज से आ रहे पर्यटक हो रहे मायूस रमाकांत मोरे जिला बुरहानपुर के उपनगर लालबाग-चिंचाला क्षेत्र स्थित ऐतिहासिक एवं अद्वितीय जल प्रबंधन संरचना 'कुंडी भंडारा' में...

error: Content is protected !!