Homeक्राईमखडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती डायल 112 वर प्राप्त होताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचारी भरत गोराडकर, पंकज शेळके, परिष जाधव आणि हेमंत जांगडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मृताची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच परिसरातील नागरिकांकडे चौकशी करून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये दिवसा घरफोडी; २४ तासांत दोन आरोपी जेरबंद

0
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई; ५० हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त रावेर : ( विनायक जहुरे ) शहरातील जुनी नगरपालिका रोड...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

error: Content is protected !!