Homeक्राईमसोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका संवेदनशील घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध अप्रमाणित व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा व अफवांपासून दूर रहावे, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.
महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून या कारवाईबाबत नागरिक, माध्यमे व विविध घटकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले आहेत. प्रभावी व नागरिकाभिमुख पोलिसिंगसाठी जनतेचा विश्वास आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तपास प्रक्रियेदरम्यान संबंधित संस्थांकडून आवश्यक ते सहकार्य मिळत असून प्रकरणाचा तपास पुराव्यांच्या आधारे काटेकोरपणे सुरू आहे. तथापि, काही माध्यमांतून व सोशल मीडियावर अंदाजाधारित (स्पेक्युलेटेड) माहिती प्रसारित होत असल्याने तपासात अडथळे निर्माण होण्याची तसेच समाजात गैरसमज व भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नागरिक, माध्यम प्रतिनिधी तसेच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कोणतीही माहिती पाहताना व शेअर करताना संयम व जबाबदारी बाळगावी. अप्रमाणित किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी केवळ अधिकृत माध्यमांद्वारे पुष्टी झालेल्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही नाशिक शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!