Homeक्राईमअल्पवयीन मुलगी पळवून नेल्याची घटना ; भुसावळात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याची घटना ; भुसावळात गुन्हा दाखल

भुसावळ : शहरातील वाल्मिक नगर, ७२ खोली परिसरातून १७ वर्षे ८ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगी ही कायदेशीर रखवालीत असताना ता. २ रोजी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने तिला फूस लावून कोणालाही न सांगता कोठेतरी घेऊन गेला. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी शोधाशोध केली, मात्र मुलगी आढळून न आल्याने अखेर पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अज्ञात इसमाचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

error: Content is protected !!