Homeक्राईमपाण्याच्या टाकीच्या वादातून दाम्पत्यावर लोखंडी रॉडने हल्ला; दोघे जखमी

पाण्याच्या टाकीच्या वादातून दाम्पत्यावर लोखंडी रॉडने हल्ला; दोघे जखमी

भुसावळ –शहरातील आगा खान वाडा,अहमद मेंबरच्या घराजवळ पाण्याची टाकी काढून टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दाम्पत्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता घडली. या प्रकरणी जखमी महिलेच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आपल्या पती व मुलांसह वास्तव्यास असताना संशयित हुसेन शेख युसुफ हा त्यांच्या घरी आला. अंगणातील पाण्याची टाकी काढून टाकण्याच्या कारणावरून त्याने शिवीगाळ करत वाद घातला. टाकी हटवली नाही तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

वाद चिघळल्यानंतर संशयिताने लोखंडी रॉड उचलून फिर्यादीच्या पतीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर महिलेवरही रॉडने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथम ट्रॉमा केअर सेंटर, भुसावळ येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!