Homeआरोग्य“पदाला शोभेल अशी जनसेवा; गोरगरिबांचा विश्वास हीच माझी खरी कमाई” – डॉ....

“पदाला शोभेल अशी जनसेवा; गोरगरिबांचा विश्वास हीच माझी खरी कमाई” – डॉ. मंदार सुरेश माळी

भोर : (संतोष मोहिते) पंचक्रोशी तसेच सातारा परिसरात गेल्या अकरा वर्षांपासून गोरगरिबांच्या सेवेत अखंड कार्यरत असलेले सर्वांचे लाडके डॉ. मंदार सुरेश माळी हे आज जनतेसाठी आधारस्तंभ आणि ‘धन्वंतरी’ म्हणून ओळखले जात आहेत. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तसेच तरुणाईमध्ये त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून विशेष स्थान निर्माण केले आहे.

सामाजिक कार्याबरोबरच वारकरी संप्रदायातही त्यांचा सक्रिय सहभाग असून, तरुणांमध्ये संघटनात्मक आणि सांस्कृतिक कार्यातून त्यांनी आपले कला-कौशल्य जपले आहे. नुकतेच त्यांची भारतीय जनता पार्टीच्या उत्तर कार्यकारिणी आघाडीत उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर समाजात त्यांच्या कार्याबद्दल कौतुकाची लाट उसळली आहे.

गेल्या सहा महिन्यांत त्यांनी आपल्या पदाला साजेसे काम करत विविध भागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. वैद्यकीय दृष्ट्या गरजू रुग्णांना पक्षामार्फत तसेच विविध शासकीय योजनांद्वारे आवश्यक सुविधा आणि उपचार मिळवून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. यासोबतच योजनांची संपूर्ण माहिती आणि त्यातील लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.

यामुळे सरकारी योजनांबद्दल जनतेत सकारात्मक भावना निर्माण झाली असून, “डॉक्टर म्हणजे केवळ उपचार नव्हे तर विश्वास” असा ठसा डॉ. माळी यांनी आपल्या कार्यातून उमटवला आहे. त्यांच्या या जनसेवेच्या कार्यामुळे भोर आणि परिसरात त्यांचे नाव आदराने घेतले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

हरसूद पुलिस की शराब परिवहन पर कार्रवाई

0
61.8 लीटर शराब के साथ दो आरोपी गिरफ्तार हरसूद पुलिस ने अवैध रूप से शराब का परिवहन करते दो आरोपियों को गिरफ्तार कर 61 लीटर...

बुरहानपुर में अखंड दीप जन्म शताब्दी 2026

0
10,000 पीले वस्त्रधारियों और वीरांगनाओं की भव्य शोभायात्रा से गूंजा शहर, 24 स्थानों पर प्रज्वलित हुए दीप बुरहानपुर ( रमाकांत मोरे) शान्तिकुंज हरिद्वार के तत्वावधान में परम...

ग्राम बदनापुर नेपानगर में इंटीग्रेटेड स्वास्थ्य शिविर हुआ

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अरुणोदय सर्वेश्वरी लोक कल्याण समिति द्वारा शनिवार 19 सितंबर को मध्य प्रदेश राज्य एड्स नियंत्रण भोपाल के सहयोग से और डॉक्टर राजेंद्र कुमार...

मोदी जी के विकसित भारत का सपना, युवाओं की शक्ति से होगा साकार –...

0
बुरहानपुर नेहरू मॉन्टेसरी स्कूल में सेवा संकल्प अभियान का आयोजन, विद्यार्थियों ने दिखाई विकसित भारत की तस्वीर बुरहानपुर (रमाकांत मोरे) प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी...

error: Content is protected !!