भुसावळ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे ता.२८ जानेवारी २०२६ रोजी शनिवारला सकाळी ८.४५ वाजता बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले.संपुर्ण महाराष्ट्रासाठी हे दुःख दायक घटना आहे.त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ता.३१ रोजी शनिवारला दुपारी चार वाजेला माळी भवन हायवे जवळ भुसावळ येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मंत्री,खासदार, आमदार,माजी आमदार, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष,नगरसेवक, माजी नगरसेवक, आजी माजी जि.प/प.स.सदस्य, सरपंच माजी सरपंच, पदाधिकारी, समाजसेवी संघटना,सहकार क्षेत्रातील पदाधिकारी,क्रीडा संघटना,वकील संघटना,डॉक्टर संघटना,व्यापारी मंडळ,समाज संस्था यासह सर्वच स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुसावळ शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
भुसावळला सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन
RELATED ARTICLES
- Advertisment -
महावितरणाच्या निष्काळजी पणामुळे दोन दिवसात दोन गाईंचा अपघाती मृत्यू, भोर तालुक्यातील घटना!
लागोपाट दोन दिवसांत दोन घटनांनी स्थानिक महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणावर प्रश्न उपस्थित..
पोलीस वार्ता, भोर | तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील विजेच्या...
नातेवाईकानेच रचला एमडी ड्रग्जचा कट; मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक
रामानंद नगर एमडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा खुलासा ; आरोपीला अडकवून पैशांची उकळपट्टी करण्याचा डाव उधळला
जळगाव, दि. ३१ : रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या...
चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...
भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...
भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे.
भुसावळ शहरात...